*** ही प्लँटिक्स ची चाचणी (बीटा) आवृत्ती आहे जी कदाचित आपल्या देशातील आणि भागातील रोगांसाठी अनुकूल केलेली नसु शकते. ***
प्लँटिक्स अॅपसह आपल्या पिकांना रोगमुक्त करा आणि अधिक उत्पन्न मिळवा!
प्लँटिक्सने आपल्या अँड्रॉईड फोनला चलित पीक डॉक्टर बनविले आहे ज्यासोबत कीड आणि रोगाचे निदान काही सेकंदातच आपण अचूकपणे करु शकता. पीक उत्पादन आणि व्यवस्थापनासाठी प्लँटिक्स हे संपूर्ण चतुरस्त्र उपाय देते.
प्लँटिक्स अॅपमध्ये ३० प्रमुख पिकांची माहिती आहे आणि ४००+ प्रकारच्या वनस्पती नुकसानास ते ओळखू शकते — तेही फक्त रोगी पिकाच्या एका छायाचित्रानिशी. हे १८ भाषात उपलब्ध आहे आणि १०० लक्षपेक्षाही जास्त वेळा डाऊनलोड केले गेले आहे. नुकसान निदान, कीड आणि रोग नियंत्रन तसेच उपत्नातील सुधारामुळे जगभरातील शेतकरीबंधुंसाठीचे प्लँटिक्स कृषी अॅप्स #१ वर स्थिर आहे.
प्लँटिक्स काय देते
🌾 आपल्या पीक रोगमुक्तीचे उपाय देते:
पिकावरील कीड आणि रोगनिदान करवुन शिफारशीत उपचार मिळवा
⚠️ रोगांचे इशारे देते:
आपल्या जिल्ह्यात रोग उद्भवाची माहिती असणारे आपण अग्रणी असाल
💬 कृषी समुदाय:
पिकासंबधी प्रश्र्न विचारुन ५००+ कृषी तज्ञाकडुन उपाय मिळवा
💡 लागवडीच्या युक्त्या:
आपल्या पूर्ण पीकचक्रात प्रभावी कृषी पद्धतींचा पाठपुरावा करा
⛅ कृषी हवामान वृतांत:
तणकाढणी, फवारणी आणि काढणी/तोडणीसाठी कोणती वेळ चांगली आहे हे जाणुन घ्या
🧮 खत मोजक:
आपल्या शेताच्या आकारमानावरील आपल्या पिकाच्या अनुषंगाने लागणारे खताचे प्रमाण मोजा
पीक समस्येचे निदान आणि उपचार
आपले पीक कीड, रोग किंवा पोषण न्यूनतेने ग्रासलेले असो, प्लँटिक्स अॅपवरुन नुकसानीचे फक्त एक छायाचित्र घ्या आणि काही सेकंदातच आपल्याला निदान आणि शिफारशीत उपचार मिळतील.
आपल्या प्रश्र्नांना तज्ञांकडुन उत्तरे मिळवा
जर आपणांस कृषीविषयी काही प्रश्र्न असतील तर प्लँटिक्स समुदायाशी संपर्क साधा! अन्य कृषी तज्ञांच्या ज्ञानाद्वारे फायदा मिळवा किंवा आपल्या अनुभवातुन अन्य शेतकरीबंधुंना मदत करा. शेतकरीबंधु आणि कृषी तज्ञांनी बनलेले प्लँटिक्स समुदाय हे जगभरातील सर्वात मोठ्ठे सामाजिक माध्यम आहे.
आपले उत्पन्न वाढवा
प्रभावी कृषी पद्धती आणि प्रतिबंधक उपाय करुन आपल्या पिकातुन सर्वाधिक उत्पन्न मिळवा. प्लँटिक्स अॅपमध्ये आपणांस आपल्या पूर्ण पीक चक्रासाठीच्या कार्य़ योजना आणि लागवड युक्त्या मिळतील.
आमच्या वेबसाईटला भेट द्या
https://www.plantix.net
फेसबुकवर आमच्यासह जुडाt
https://www.facebook.com/plantix
इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा
https://www.instagram.com/plantixapp/